top of page

Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union & Neuberg Dr. Ajay Shah Lab org. Free Sugar Test Camp

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन व न्युबर्ग डाॅ. अजय शाह लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्शा चालकांसाठी मोफत डायबिटीज टेस्ट कॅम्पचे आयोजन दि. 6 मार्च, 2022 रोजी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले.


36 views0 comments
bottom of page