Board opening of Dhadak Auto Rickshaw Taxi Union on the auspicious occasion of Independence Day
-----
🕗 15-8-2023📍मुंबई, ....
📍 सकाळी. 8.20 वा📍
🇮🇳 । धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या बोरिवली स्टेशन येथील युनिटच्या नव्या फलकाचे आज 15 ऑगस्ट औचित्य साधून अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी युनिटचे अध्यक्ष विष्णु परब, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव, तुकाराम नाईक, समाधान गायकवाड, उमेश सावंत, प्रवीण मोहिते तसेच युनिट चे मार्गदर्शक विनोद मोरे व मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.
----
#IndependanceDayIndia #15august2023 #abhijeetrane #AR #IndependeceDay2023 #IndianIndependenceDay23






















