Birthday Celebration of Senior RTI Activist Anil Galgali ji at Dhadak Kamgar Union office
- dkusocial
- Sep 16, 2021
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मुख्य उपस्थितीत वरिष्ठ आर.टी.आय. एक्टीविस्ट अनिल गलगली (संपादक - अग्निशिला) यांचा वाढदिवस धडक कामगार युनियनच्या मुख्या कार्यालयात आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व,मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते अनिल गलगली यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.












Comments