Birthday Celebration of Ramjas Yadav (President - Dhadak Kamgar Union)
धडक कामगार युनियनचे अध्यक्ष रामजसजी यादव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
मुंबई प्रतिनिधी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विकत कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युनियनचे अध्यक्ष रामजस यादव यांचा वाढदिवस धडक कामगार योजनेच्या गोरेगाव येथील प्रधान कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विकत कामगार नेते व युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांनी युनियनचे अध्यक्ष रामदास यादव यांचा शाल पुष्पहार घालून शानदार सत्कार केला यावेळी एकही कापण्यात आला मुंबई उपाध्यक्ष जुन्नर यादव नितीन खेतलै,विकी परेरा, लालबहादूर यादव,अमित यादव,अमन यादव,इलतीजा हुसेन,यांच्यासह धडक कामगार युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.































