top of page

Birthday Celebration of Pandari Shetty (PRO- Daily Mumbai Mitra) in the presence of Abhijeet Rane

दै. मुंबई मित्र’चे पीआरओ पंढरी शेट्टी यांचा वाढदिवस आज गोरेगावस्थित ‘दै. मुंबई मित्र’च्या मुख्य कार्यालयात आज ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र (मराठी/हिंदी)चे समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी अभिजीत राणे यांनी शेट्टी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कॅरेन टेरी, सोशल मिडिया स्टार सायरा सत्तानी आदी विविध मान्यवर उपस्थित होते. (छाया : अमोल राणे)


37 views0 comments

Comments


bottom of page