Birthday Celebration of Hrishikesh Ubhe at Dhadak Kamgar Union
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मुख्य उपस्थितीत धडक कामगार युनियनचे जनरल युनिट मिरा भायंदर जिल्हा सचिव ऋषिकेश उभे यांचा वाढदिवस धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालय गोरेगाव येथे साजरा करण्यात आला. धडक कामगार युनियनतर्फे ऋशिकेष उभे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !




