top of page

Birthday Celebration of Chaitali Chatterjee (Unit President -Dhadak Women Empowerment Association)

◆ धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन इम्पोवर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक वुमन इम्पोवर असोसिएशनच्या युनिट अध्यक्ष चैताली चॅटर्जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा शाल घालून सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.295 views0 comments

Comments


bottom of page