top of page

Appointment of Zahir Shaikh for Dhadak Hawkers Feriwala Union

जहीर शेख यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन ) यांच्या शुभ हस्ते जहीर शेख यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना अख्तर हुसेन व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ तर्फे जहीर शेख यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !










17 views0 comments

Comentarios


bottom of page