श्री युसुफ अब्दुल कासिम खान यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ साठी नियुक्ति आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो की विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन ) यांच्या शुभ हस्ते श्री युसुफ अब्दुल कासिम खान यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ च्या ‘शिवाजी नगर मानखुर्द तालुका -171 च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना श्री अफसर शाह (बाक्सर भाई ) , श्री फरहान खान व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ तर्फे श्री युसुफ अब्दुल कासिम खान यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
top of page
bottom of page
Comments