Appointment of Yakub Shaikh for Abhijeet Rane Youth Foundation
याकुब शेख यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वार्ड क्र. 26 अध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत याकुब शेख यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ वार्ड क्र. 26 अध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे याकुब शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल याकुब शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले

