top of page

Appointment of Vishal Manohar More for Dhadak Kamgar Union Mahasangh

श्री विशाल मनोहर मोरे यांची ‘धडक कामगार युनियन महासंघच्या ‘मीरा भाईंदर अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - ‘धडक कामगार युनियन महासंघ’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री विशाल मनोहर मोरे यांची ‘धडक कामगार युनियन महासंघच्या ‘‘मीरा भाईंदर अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन महासंघातर्फे श्री विशाल मनोहर मोरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री विशाल मनोहर मोरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


2 views0 comments

Comments


bottom of page