श्री विजय मनोज आठवाल यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री विजय मनोज आठवाल यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक माथाडी जनरल कामगार युनियनतर्फे श्री विजय मनोज आठवाल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री विजय मनोज आठवाल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments