Appointment of Vaibhav Sakpal for Dhadak Kamgar Union
- dkusocial
- Aug 5, 2021
- 1 min read
श्री वैभव सकपाळ यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘मीरा भाईंदर सचिव पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री वैभव सकपाळ यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ मीरा भाईंदर सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे श्री वैभव सकपाळ यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री वैभव सकपाळ यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






Comments