Appointment of Tulshikumar Yadav for Dhadak Kamgar Union Mahasangh
- dhadakkamgarunion0
- Jan 19, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत तुलशीकुमार यादव यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे तुलशीकुमार यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल तुलशीकुमार यादव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




Comments