Appointment of Tehseen Yusuf Khan for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Jan 19, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत तेहसीन युसुफ खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'जोगेश्वरी तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे तेहसीन युसुफ खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल तेहसीन युसुफ खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.



Yorumlar