Appointment of Sushant Gurav for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Feb 19, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सुशांत चंद्रकांत गुरव यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - वसई तालुका उपसचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे सुशांत चंद्रकांत गुरव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुशांत चंद्रकांत गुरव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments