top of page

Appointment of Suresh Khandagale for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सुरेश खंडागळे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या मध्यवर्ती दुग्धशाळा आरे युनिट कार्याध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे सुरेश खंडागळे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुरेश खंडागळे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


3 views0 comments
bottom of page