top of page

Appointment of Sumit Agrawal for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सुमित रमेश अग्रवाल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'कांदिवली तालुका उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे सुमित रमेश अग्रवाल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुमित रमेश अग्रवाल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.







35 views0 comments

Comments


bottom of page