top of page

Appointment of Smt. Meeta Shinde for Dhadak Mathadi General Kamgar Union

श्रीमती मीता शिंदे यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘महिला विभाग राष्ट्रिय सचिव ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती मीता शिंदे यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘महिला विभाग राष्ट्रिय सचिव ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे श्रीमती मीता शिंदे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती मीता शिंदे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







42 views0 comments
bottom of page