top of page

Appointment of Shyamsunder Tulsiram Gupta for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

श्यामसुंदर तुलसीराम गुप्ता यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्यामसुंदर तुलसीराम गुप्ता यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे श्यामसुंदर तुलसीराम गुप्ता यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्यामसुंदर तुलसीराम गुप्ता यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





2 views0 comments
bottom of page