top of page

Appointment of Shrihari Venkanna for Dhadak Real Estate Agent Association

श्रीहरी वेंकान्ना मान्यम यांची ‘धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन’ च्या ‘ मीरा रोड उपाध्यक्ष पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन) यांच्या शुभ हस्ते श्रीहरी वेंकान्ना मान्यम यांची ‘धडक रिअल इस्टेट एजेंट असोसिएशन’ च्या ‘ मीरा रोड उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना पूनम ओबेराॅय (धडक कामगार युनियन महासंघ - ‘महाराष्ट्र राज्य महिला विंग उपाध्यक्ष ' ) व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


20 views0 comments

Comments


bottom of page