top of page

Appointment of Shivshankar Yadav for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

श्री शिवशंकर यादव यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली आर.टी.ओ. समन्वयक पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री शिवशंकर यादव यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘बोरीवली आर.टी.ओ. समन्वयक पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे श्री शिवशंकर यादव यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री शिवशंकर यादव यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page