top of page

Appointment of Shankar Chitrekar for Dhadak Kamgar Union

शंकर चित्रेकर यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट मुंबई सचिव पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत शंकर चित्रेकर यांची धडक कामगार युनियन च्या जनरल युनिट मुंबई सचिव पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे शंकर चित्रेकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल शंकर चित्रेकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





1 view0 comments
bottom of page