Appointment of Sanjay Thakur for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Oct 9, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत संजय ठाकुर यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट च्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे संजय ठाकुर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल संजय ठाकुर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष अभय झा व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Comments