Appointment of Sanjay Sharma for Dhadak All Film Kamgar Sanghtana
- dhadakkamgarunion0
- Dec 12, 2020
- 1 min read
श्री संजय शर्मा यांची धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री संजय शर्मा यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना ’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ तर्फे श्री संजय शर्मा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री संजय शर्मा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comentários