top of page

Appointment of Sanjay Jha for Dhadak Private Security Guards and Bodyguards Union

संजय झा यांची ‘धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’ च्या चेंबूर विभाग उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत संजय झा यांची ‘धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’ च्या चेंबूर विभाग उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन तर्फे संजय झा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल संजय झा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




89 views0 comments

コメント


bottom of page