Appointment of Sandeep Shinde for Dhadak Kamgar Union

श्री संदीप शिंदे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘नाशिक शहर जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री संदीप शिंदे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘नाशिक शहर जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री संदीप शिंदे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री संदीप शिंदे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


सदर प्रसंगी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री महेश (रवि)चव्हाण, नाशिक शहर अध्यक्ष श्री प्रशांत मांदळे, श्री अभय सावंत व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



2 views0 comments