Appointment of Samina Sayyed for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 15, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत समिना सैयद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'महिलाविंग वर्सोवा विधानसभा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली
धडक कामगार युनियन तर्फे समिना सैयद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल समिना सैयद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.




Comentarios