Appointment of Sameer Shaikh for Abhijeet Rane Youth Foundation

समीर उस्मान शेख यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘वार्ड क्र. 26 उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत समीर उस्मान शेख यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ वार्ड क्र. 26 उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.

अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे समीर उस्मान शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल समीर उस्मान शेख ​यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले






5 views0 comments