Appointment of Saira Sattani for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Nov 27, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सायरा सत्तानी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'महाराष्ट्र (महिला ) उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे सायरा सत्तानी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सायरा सत्तानी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.












Comments