top of page

Appointment of Sagar Deshmukh for Dhadak Mathadi General Kamgar Union

Dec 11, 2021
1 min read

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सागर मनोहर देशमुख यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या महाराष्ट्र माथाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे सागर मनोहर देशमुख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सागर मनोहर देशमुख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page