top of page

Appointment of Sachin Jha for Dhadak Mathadi General Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सचिन झा यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘रायगड जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे सचिन झा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सचिन झा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष अभय झा व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







 
 
 

留言


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page