सौ. रेखा सासवे यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘वार्ड क्र. 121 महिला विभाग उपाध्यक्ष' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. रेखा सासवे यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘वार्ड क्र. 121 महिला विभाग उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन’ तर्फे सौ. रेखा सासवे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. रेखा सासवे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
Comments