Appointment of Raziya Ahmed for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Nov 27, 2022
- 1 min read
रजिया अहमद यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘पवई वार्ड क्र. 121 महिला उपाध्यक्ष' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत रजिया अहमद
यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या पवई वार्ड क्र. 121 महिला उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे रजिया अहमद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल रजिया अहमद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments