top of page

Appointment of Rashid Raheman Ansari for Dhadak Kamgar Union

Dec 11, 2020
1 min read

श्री राशीद रहेमान अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन’ साठी नियुक्ति


आपल्याला नमुद करताना आनंद वाटतो की विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या शुभ हस्ते श्री राशीद रहेमान अंसारी यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘‘गोवंडी वार्ड क्रं. 134 ’ च्या ‘समिती सभासद’पदी नियुक्ति करण्यात आली.

नियुक्ति करताना श्री बाक्सर भाईजान मुंबई उपाध्यक्ष - धडक कामगार युनियन व अन्य धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री राशीद रहेमान अंसारयांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !



 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page