सौ. रंजना विष्णु जायभाय यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ औरंगाबाद जिल्हा महिला विभाग अध्यक्षा ' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. रंजना विष्णु जायभाय यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ औरंगाबाद जिल्हा महिला विभाग अध्यक्षा ' पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन’ तर्फे सौ. रंजना विष्णु जायभाय यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. रंजना विष्णु जायभाय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
यावेळी वर्षा भुताळे व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित थे ।
Comments