Appointment of Ramchandra Mukhiya for Abhijeet Rane Youth Foundation

श्री रामचंद्र मुखिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री रामचंद्र मुखिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘ उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्री रामचंद्र मुखिया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री रामचंद्र मुखिया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




39 views0 comments