Appointment of Raju Malusare for Dhadak Kamgar Union
- dkusocial
- Mar 28, 2021
- 1 min read
श्री राजू मालूसरे यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘घाटकोपर वार्ड क्र. 133 उपखजिनदार' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री राजू मालूसरे यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘घाटकोपर वार्ड क्र. 133 उपखजिनदार' पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन’ तर्फे श्री राजू मालूसरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री राजू मालूसरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी श्रीमती आफ्रीन शेख व धडक कामगार युनियनचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments