top of page

Appointment of Rajshri Patil for Abhijeet Rane youth Foundation

श्रीमती राजश्री पाटिल यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘चांदीवली विधानसभा महिला - कार्याध्यक्ष' पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती राजश्री पाटिल यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या चांदीवली विधानसभा महिला - कार्याध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली. अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे श्रीमती राजश्री पाटिल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती राजश्री पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


4 views0 comments
bottom of page