top of page

Appointment of Rahul Sawant for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत राहुल सावंत यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - नालासोपारा पूर्व विभाग उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे राहुल सावंत यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल राहुल सावंत यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







7 views0 comments
bottom of page