top of page

Appointment of Rafik Kasam Shaikh for Dhadak Kamgar Union

श्री रफिक कासम शेख यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ वार्ड क्र. 21 डेकोरेटर युनिट - उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- ‘धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री रफिक कासम शेख यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या ‘ वार्ड क्र. 21 डेकोरेटर युनिट - उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन’ तर्फे श्री रफिक कासम शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री रफिक कासम शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






7 views0 comments

Comments


bottom of page