top of page

Appointment of Priti Nilesh Mestri for Dhadak Kamgar Union

सौ. प्रीति निलेश मेस्त्री यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट वार्ड क्र. 19 महिला वार्ड अध्यक्षा पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सौ. प्रीति निलेश मेस्त्री यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट वार्ड क्र. 19 महिला वार्ड अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे सौ. प्रीति निलेश मेस्त्री यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सौ. प्रीति निलेश मेस्त्री यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




10 views0 comments
bottom of page