top of page

Appointment of Pravin Takpire for Dhadak All Film Kamgar Sanghtana

श्री प्रवीण ताकपिरे यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ च्या फॅब्रिकेटर्स युनिटच्या ‘उत्तर मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री प्रवीण ताकपिरे यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ च्या ‘फॅब्रिकेटर्स युनिटच्या उत्तर मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक ऑल फिल्म कामगार संघटना’ तर्फे श्री प्रवीण ताकपिरे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री प्रवीण ताकपिरे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





12 views0 comments

Comments


bottom of page