Appointment of Pramod Vishe for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रमोद यशवंत विशे यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - वाडा तालुका कमिटी अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे प्रमोद यशवंत विशे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल प्रमोद यशवंत विशे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
14 views0 comments