Appointment of Prafull Waghela for Dhadak Mathadi General Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 12, 2020
- 1 min read
श्री प्रफुल नारायण वाघेला यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘ मिरा भाईंदर अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री प्रफुल नारायण वाघेला यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘मिरा भाईंदर अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ तर्फे श्री प्रफुल नारायण वाघेला यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री प्रफुल नारायण वाघेला यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

Comments