श्री प्रफुल्ल दशरथ पाटिल यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘कल्याण पश्चिम अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री प्रफुल्ल दशरथ पाटिल यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘कल्याण पश्चिम अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ तर्फे श्री प्रफुल्ल दशरथ पाटिल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री प्रफुल्ल दशरथ पाटिल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी धडक माथाडी जनरल कामगार युनियन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व भाजप कोकण नेतेश्री अतुल रावराणे, जगदिश कुडेकर, शरद पाटिल, रोहण मोरे, रविंद्र सकपाळ, बंटी वर्मा, जयेश थोरात, केतन पाटिल, बाबा, शुभम दिक्षित, कांतिलाल राठोड, विशाल राठोड, पप्या केणी, विक्की वाळुंजकर, कार्तिक, तुषार थोरात, शैलेष जाधव, संदिप पाटिल, मयुर गोसावी, पवन, सुनिल जयपातकर, विकास वाणी, अनुराग गावणकर, रोहित साळुंखे, अंकित मिश्रा, अक्षय लाडाणे, सतिश धामणे, आकाश चव्हाण, अल्पेश जाधव, गौरव पाटिल, दिपेश साटम, सुहास पठारे, प्रविण भोसले, अमित जोशी, विशाल लंके, नवनाथ कांबळे व धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
top of page
Search
Recent Posts
See Allbottom of page
Comments