top of page

Appointment of Pradeep Gond for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

श्री प्रदीप गोंड यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘उत्तर मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री प्रदीप गोंड यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘ उत्तर मुंबई अध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली. धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे श्री प्रदीप गोंड यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री पवन सिंह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.







6 views0 comments

Comments


bottom of page