Appointment of Popat Pandurang Kale for Rickshaw Union
श्री पोपट पांडूरंग काळे यांची ‘धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘चेंबूर विभाग-अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री पोपट पांडूरंग काळे यांची ‘धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या चेंबूर विभाग-अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ तर्फे श्री पोपट पांडूरंग काळे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री पोपट पांडूरंग काळे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी ‘धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे’ मुंबई अध्यक्ष श्री विजयशंकर मिश्रा व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
