top of page

Appointment of Pawan Singh for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

श्री पवन सिंह यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री पवन सिंह यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन तर्फे श्री पवन सिंह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री पवन सिंह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





 
 
 

コメント


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page