top of page

Appointment of Parvesh Darvesh Khan for Dhadak Mathadi General Kamgar Union

Dec 11, 2020
1 min read

श्री परवेश दरवेश खान यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘अंधेरी पूर्व विभाग अध्यक्ष

’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री परवेश दरवेश खान यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘अंधेरी पूर्व विभाग अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ तर्फे श्री परवेश दरवेश खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री परवेश दरवेश खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page